असुरांचा नाश करण्यासाठी 'ज्योतिबा'चा नवा अवतार | Dakkhancha Raja Jotiba | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही सिरीअल आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत ‘छोट्या ज्योतिबा’चं सिरीअलमध्ये दर्शन होत होतं. आता लवकरच ‘मोठ्या ज्योतिबाची’ सिरीअलमध्ये एण्ट्री होणार आहे. असुरांचा नाश करण्यासाठीच ज्योतिबा अवतारी रुपात येणार आहे. हे सारं काही आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत

#lokmatcnxfilmy #DakkhanchaRajaJotiba #Jotiba
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires